नीतिसूत्रे 19:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय; जो ते धरतो तो सुखाने नांदतो. त्याचे वाईट होणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 याहवेहच्या भयाने जीवनप्राप्ती होते; तेव्हा अरिष्टाचा स्पर्शही न होता, एखादा समाधानाने विश्रांती घेतो. Viz kapitola |