नीतिसूत्रे 19:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मनुष्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते; लबाडापेक्षा दरिद्री बरा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मनुष्य इच्छा बाळगतो की त्याला अतूट प्रेम मिळावे; लबाडी करण्यापेक्षा गरीब राहणे बरे. Viz kapitola |