Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 19:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, पण याहवेहची योजनाच यशस्वी होते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 19:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy