नीतिसूत्रे 19:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 बोध ऐका आणि शिक्षण स्वीकारा आणि शेवटी तुमची गणना सुज्ञ्यांमध्ये होईल. Viz kapitola |