नीतिसूत्रे 19:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा असतो, परंतु त्याची कृपादृष्टी गवतावरील दवबिंदूसारखी असते. Viz kapitola |