नीतिसूत्रे 19:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते; आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते. Viz kapitola |