नीतिसूत्रे 18:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, आणि ते अगदी खोल पोटात शिरतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कानास लागणार्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, ते अगदी खोल पोटात शिरतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात. Viz kapitola |