नीतिसूत्रे 18:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो, पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो. Viz kapitola |