नीतिसूत्रे 18:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल, तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात; त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यांच्या मुखफळाने मनुष्याचे पोट भरले जाते; त्यांच्या ओठांनी केलेल्या उत्पन्नामुळे त्यांचे समाधान होते. Viz kapitola |