नीतिसूत्रे 18:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा प्रतिस्पर्धी येऊन त्यास प्रश्र विचारतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जो आपला दावा प्रथम मांडतो त्याचा पक्ष खरा भासतो, पण त्याचा शेजारी येऊन त्याला कसाला लावतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दुसरा कोणीतरी पुढे येऊन पक्ष मांडत नाही, तोपर्यंत न्यायालयात प्रथम बोलणार्याची बाजू योग्य वाटते. Viz kapitola |