Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 18:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते, आणि महत्वाच्या मनुष्यांसमोर त्यास आणते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करते, व त्याला बड्या लोकांसमोर नेते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 उपहार तो देणार्‍याचा मार्ग मोकळा करते, तो तुम्हाला थोर लोकांच्या पुढे घेऊन जाईल!

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 18:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy