नीतिसूत्रे 18:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते, आणि शहाणा ऐकून ते शोधून काढतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते; शहाण्याचे कान ज्ञानाविषयी आतुर असतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 विवेकशील मनुष्याचे अंतःकरण ज्ञान आत्मसात करते. सुज्ञाचे कान ज्ञानाचा शोध घेतात. Viz kapitola |