नीतिसूत्रे 18:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो, पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करते; पण व्याकूळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो, पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो? Viz kapitola |