नीतिसूत्रे 18:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे; आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 धनवानाचे धन त्यांचे तटबंदीचे नगर आहे; ते कल्पना करतात की त्या उंच भिंती चढण्यास दुष्कर आहेत. Viz kapitola |