नीतिसूत्रे 17:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो कोणी एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो तो प्रेम शोधतो, पण जो कोणी गत गोष्टी घोकत बसतो तो जवळच्या मित्रास अंतरतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात. Viz kapitola |