नीतिसूत्रे 17:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 उत्कृष्ट बोलणे मूर्खास शोभत नाही; तसेच राज्यकर्त्याला खोटे ओठ किती तरी कमी शोभतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही; मग खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 वक्तृत्वपूर्ण भाषण देवहीन मूर्खाला शोभत नाही— राजाने खोटे बोलणे कितीतरी अशोभनीय आहे! Viz kapitola |