नीतिसूत्रे 17:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत, आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत; आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत. Viz kapitola |