नीतिसूत्रे 17:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय शुध्द करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात. Viz kapitola |