नीतिसूत्रे 17:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जो कोणी मितभाषण करतो त्याच्याकडे ज्ञान असते, आणि ज्याची वृत्ती शांत तो समजदार असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो. Viz kapitola |