नीतिसूत्रे 17:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 न्यायाच्या मार्गाचा दुरुपयोग करण्यासाठी, वाईट मनुष्य गुप्तपणे लाच स्वीकारतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 न्यायमार्ग विपरीत करण्यासाठी, दुर्जन गुप्तपणे लाच घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 न्यायाचे पारडे फिरविण्यासाठी, दुष्ट मनुष्य गुप्त रीतीने लाच घेतो. Viz kapitola |