नीतिसूत्रे 17:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आनंदी हृदय हे चांगले औषध आहे. पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय; खिन्न हृदय हाडे शुष्क करते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, पण खिन्न मन हाडे शुष्क करते. Viz kapitola |