नीतिसूत्रे 17:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ज्या मनुष्याचे हृदय कपटी असते त्यामध्ये काही चांगले सापडत नाही, ज्या कोणाची जीभ वक्र असते तो संकटात पडतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ज्याचे चित्त उन्मत्त असते त्याचे कल्याण होत नाही; ज्याची जिव्हा कुटिल असते तो विपत्तीत पडतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही; ज्याची जीभ विकृत भाषण करते, तो संकटात पडतो. Viz kapitola |