नीतिसूत्रे 17:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ज्याला भांडण प्रिय त्यास पाप प्रिय; जो आपले दार उंच करतो तो हाड मोडण्यास कारण होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जो कलहप्रिय तो अपराधप्रिय असतो; जो आपले दार उंच करतो तो नाशाला आमंत्रण देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो. Viz kapitola |