नीतिसूत्रे 17:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 बुद्धिहीन मनुष्य वचनानी बांधला जातो, आणि त्याच्या शेजाऱ्याच्या कर्जाला जबाबदार होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजार्यासमक्ष, हातावर हात मारून जामीन होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्याच्या कर्जफेडीची हमी घेतो, तो विवेकहीन मनुष्य आहे. Viz kapitola |