नीतिसूत्रे 17:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जो कोणी दुष्टाला निर्दोष ठरवतो किंवा नीतिमानाला दोषी ठरवतो, या दोन्ही लोकांचा परमेश्वरास तिटकारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा, ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे— अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात. Viz kapitola |