नीतिसूत्रे 17:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो, म्हणून क्रूर निरोपे त्याच्याविरुध्द पाठवण्यात येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 फितुरी मनुष्य केवळ बंड करू पाहतो, म्हणून त्याच्याकडे निर्दय जासूद पाठवण्यात येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात; मृत्यूचा दूत त्यांच्याकडे पाठविण्यात येईल. Viz kapitola |