Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 17:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 एखाद्या घरात पूर्ण मेजवानीची मुबलकता असून त्यामध्ये संघर्ष असला तर त्यापेक्षा कोरड्या भाकरीचा तुकडा शांतीने खाणे उत्तम आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 17:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy