नीतिसूत्रे 16:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात. Viz kapitola |