नीतिसूत्रे 16:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात. Viz kapitola |