Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 16:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 पांढरे केस गौरवी मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 16:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy