नीतिसूत्रे 16:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 कुटिल कल्पना योजण्याला जो डोळे मिचकावतो व ओठ चावतो तो दुष्कर्म घडवून आणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जो कोणी त्याचे डोळे मिचकावतो तो विकृत योजना करीत असतो; जो कोणी त्याचे ओठ चावतो, तो वाईट प्रवृत्तीचा आहे. Viz kapitola |