Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 16:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 अधम कुयुक्ती उकरून काढतो; त्याच्या वाणीत जशी काय जळती आग असते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 अधम वाईट योजना करतो, आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 16:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy