Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 16:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात; ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 16:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy