नीतिसूत्रे 16:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे, जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय; जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 सुज्ञांचा मार्ग दुष्टाईला टाळतो; जे त्यांच्या मार्गांचे रक्षण करतात, त्यांचे आयुष्य सुरक्षित राहते. Viz kapitola |