नीतिसूत्रे 16:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 राजाचा क्रोध मृत्यू दूतांसारखा आहे. पण सुज्ञ मनुष्य त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत, परंतु सुज्ञ मनुष्य तो क्रोध शमवेल. Viz kapitola |