नीतिसूत्रे 16:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते; पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 खरी तागडी व खरी पारडी परमेश्वराची आहेत; पिशवीतील सर्व वजने त्याचीच आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत. Viz kapitola |