नीतिसूत्रे 15:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात, पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात. Viz kapitola |