नीतिसूत्रे 15:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते. Viz kapitola |