नीतिसूत्रे 15:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे, पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते. Viz kapitola |