नीतिसूत्रे 15:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो, परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 जो शिक्षण अव्हेरतो तो आपल्या जिवाला तुच्छ लेखतो; जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात, परंतु जो सुधारणेकडे लक्ष लावतो तो समंजसपणा प्राप्त करतो. Viz kapitola |