नीतिसूत्रे 15:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 नेत्राचा प्रकाश अंतःकरणाला आनंद देतो, आणि चांगली बातमी शरीराला निरोगी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 नेत्रांचे तेज अंत:करणाला उल्लास देते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 निरोप्याच्या नजरेतील चमक हृदयाला आनंद देते, आणि शुभवार्ता हाडांना आरोग्य देते. Viz kapitola |