नीतिसूत्रे 15:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात. Viz kapitola |