नीतिसूत्रे 15:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 नीतिमान मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते, परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो. Viz kapitola |