नीतिसूत्रे 15:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो, पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो, पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 लोभी माणसे त्यांच्या परिवारांवर विनाश आणतात, परंतु जो लाच घेणे घृणित मानतो, तो जगेल. Viz kapitola |