नीतिसूत्रे 15:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 परमेश्वराला दुष्ट कल्पनांचा वीट आहे, पण ममतेची वचने त्याच्या दृष्टीने शुद्ध आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात. Viz kapitola |