नीतिसूत्रे 15:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सुज्ञ इसमाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 सुज्ञासाठी जीवनाचा मार्ग वर चढविणारा असतो तो त्याला खाली मृतलोकात जाण्यापासून रोखतो. Viz kapitola |