Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 15:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 15:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy