Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 15:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा, जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागवणे, ह्यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा प्रीतीने वाढलेले थोडेसे शाकाहारी जेवण बरे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 15:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy