Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 15:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे ह्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 15:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy