नीतिसूत्रे 15:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात, पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दु:खग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पीडित मनुष्याचे सर्व दिवस क्लेशपूर्ण असतात, परंतु आनंदी अंतःकरणासाठी सर्व दिवस उत्सवाचे असतात. Viz kapitola |